Pankaj Bawiskar : 9833274447
Wednesday, December 9, 2020
Signature Story of BharatRatna Sachin Tendulkar
Pankaj Bawiskar : 9833274447
भारतरत्न सचिन तेंडूलकर यांच्या सही मधले बदल
पंकज बाविस्कर : 9833274447
Tuesday, December 1, 2020
आपली स्वाक्षरी बदला आपलं जीवन बदलेल (भाग - २)
आपण वेगवेगळ्या सिग्नेचरचे प्रकार पाहत आहोत. आधीच्या ब्लॉग मध्ये आपण मोठी सिग्नेचर, लहान सिग्नेचर, टोकदार सिग्नेचर असे काही प्रकार पाहिले आणि त्यानुसार स्वभाव कसा असतो याचे विवेचन केले. अशाच काही प्रकारचा अभ्यास आपण करणार आहोत. जेणे करून आपल्याला कळेल आपण नक्की आपली सिग्नेचर कशी करतो. बघू काही उदाहरणे...
फ्लोविग सिग्नेचर म्हणजे एकदा सुरू केली की हात न उचलता पूर्ण सिग्नेचर केली जाते. ही लोक अंत्यत आशावादी असतात. कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी त्यावर मात करून आपलं मार्गक्रमण सुरू ठेवतात. लोकांशी परिचय करून घेणे, ओळख वाढवणे त्यांच्याशी नाते संबंध दृढ करार हे व्यक्तिमत्त्व असतं. पेहराव अंत्यत साधा असतो. वेगवेगळ्या पदार्थांचे ते शॉकीन नसतात. आहे त्या परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करणं त्यांना योग्य जमतं.
प्रोजेक्ट एक्सझिकुशन, ट्रॅव्हरल, सेकेंड मॅनेजमेंट मध्ये असतील तर हातात घेतलेलं काम ते योग्य पध्दतीने पूर्ण करतात. या क्षेत्रात त्यांची प्रगती होते.
आता जी सिग्नेचर तुम्ही बघत आहात ती आधीच्या सिग्नेचरच्या एकदम उलट आहे.
प्रत्येक शब्दा नंतर फुल्लस्टोप दिला आहे तर संपूर्ण सिग्नेचर नंतरही फुल्लस्टोप दिलेला आहे. ही लोक इतरांशी थोडं लांबच राहणं पसंद करतात. मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी देखील थोडा दुरावा ठेवतात. हे एका वेळेला एकच काम करतात. एखाद काम तडीस घेऊन गेल्याशिवाय ते दुसर काम हातात घेत नाहीत. उत्तम ऑर्गनाईस असतात. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवायला आवडत असतं. खुप जास्त अंबिशियन्स नसतात. जे आहे त्यात समाधानी असतात. आणि सिग्नेचरच्या शेवटला फुल्लस्टोप देणारी व्यक्तीला सगळं समाधानकारक वाटत असते.
ही सिग्नेचर म्हणजे आर्टिस्टिक सिग्नेचर एखादा साधा शब्द सुद्धा अत्यंत कल्पक पद्धतीने लिहताना दिसतात. त्यांचे स्ट्रोक एकदम भन्नाट असतात. सगळ्यांपेक्षा यांचा दृष्टीकोन वेगळाच असतो. परंतु हे खुप जास्त भावनिक असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे हर्ट होतात. एकदम मुडी स्वभाव असतो. कधी नाराज तर कधी आनंदी असतात. यांच्या स्वभावाचा पटकन अंदाज येत नसतो. वयक्तिक नाते संबंध मध्ये यांना समजून घेणं कठीण असतं यांना सांभाळावे लागते. परंतु ही मंडळी कला क्षेत्रात मात्र नाव कमावतात.
काही ठराविक नमुने आपण पाहिले.
तुम्ही कोणाचीही सिग्नेचर पाहीली की तुम्हांला अंदाज येऊ शकतो. पण फक्त आपल्याला सिग्नेचर कशी असावी आणि त्याचा स्वभावाशी ताळमेळ बसवणे एवढच उद्दिष्ट आहे का तर नक्कीच नाही. कदाचित यापूढे तुम्ही कोणाचीही सिग्नेचर पाहिल्यानंतर तुम्हाला साधारण समोरच्या व्यक्तीचा अंदाज येईल. आपल्याला यावरच थांबायचे आहे का? तर नक्कीच नाही आपला उद्दिष्ट हे आहे की, तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, आशा इच्छा, कठीण काळ, तुमच्या आयुष्यात तुम्हांला जे हवे त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःच्या स्वाक्षरी मध्ये योग्य तो बदल करून आपले ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करणे. तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही घडवून आणू शकता. फक्त आपल्या सबकॉन्शस माईंडला स्वाक्षरी द्वारे योग्य अशा सूचना, निर्देश पाहोचवणे गरजेचे आहे. चला एक पाऊल उचलूया आधी स्वतःची स्वाक्षरी समजून घेऊया आणि योग्यते बदल करू या...
स्वाक्षरी विश्लेषक
पंकज बाविस्कर : 9833274447
Change Your Signature Change Your Life
We are talking about different types of signature. In our last article we spoke about Wide, Small and Pointed Signature. We also learnt nature and personality according to their signature. Further we are going to see more types of signature also you will understand how your signature should be. Let's see some more examples.
Flowing signature is one where you don't lift your hand unless you complete your signature. This people are very much optimistic. This people won't stop due to any hurdles in their life, they just continue their journey. They like to grow their network, they themselves get introduced with many people and also they establish good relationship with them. This people are not so foody, they are very simple down to earth personality. This people easily adjust themselves in any situation.
This people bloom or achieve success in Project Execution, Travel, Second Management.
The signature about which we are going to talk now is totally opposite of above signature. In this signature you can see full stop after every letter and even after complete signature. This people like to stay bit away from others. They keep distance from friends and family.
This people like to focus on one work at a time unless and until they are done with one task, they don't get involved in other. This people are well organised. They like to keep things at their place. This people are not that ambitious. They are satisfied in what they have. People who put full stop at the end of the signature are very much satisfactory about everything.
Now this signature is Artistic Signature. A simple word is also written in a very creative way. Their strokes are mind-blowing. This people have very unique attitude than others but this people are too emotional. They get hurt easily. This people are so moody. Sometimes they are so happy while sometimes they are nervous. Their nature is unpredictable. In personal relationship it becomes difficult to understand them. This people needs to be taken care of. This people get name and fame in field of Art.
Till now we have seen so many examples from that now whenever you will see any signature, you will get an quick idea about that person and his or her nature but is this our motive to just make you understand people and their nature??? Definitely Not! We are here to guide you and help you to make proper changes in your signature so that you can easily cross hurdles in your life and achieve success.
You can achieve anything and everything you want in your life just by giving proper instructions to your subconscious mind through your signature.
Come then let's take first step towards understanding your signature and make few proper changes in it.
Signature Analyst
Pankaj Bawiskar : 9833274447
magicsignature123@gmail.com
Signature Story of BharatRatna Sachin Tendulkar
Today I am going to share signature story of BharatRatna Sachin Tendulkar . Also I would like to tell you How small changes made in his sign...

-
Today I am going to share signature story of BharatRatna Sachin Tendulkar . Also I would like to tell you How small changes made in his sign...
-
तुमचं सबकॉन्शनस माईंडचे तुमच्या स्वाक्षरीशी थेट संबंध असतो.तुमची स्वाक्षरी ही तुमच्या व्यक्तित्वचे प्रतिबिंब असते.तूमच्या सिग्नेचर द्वारे तु...
-
स्वाक्षरी तुमची ओळख असते. पहिले साक्षरता कमी असल्याने सगळ्या महत्वाच्या कागदपत्रांवर अंगठा उमटवला जायचा. जसा काळ बदलत गेला तसे साक्षरतेचे प्...